"हिब्रू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,६६६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 147 langlinks, now provided by Wikidata on d:Q9288)
{{माहितीचौकट भाषा
'''हिब्रू''' (עִבְרִית) आफ्रो-आशियाई कुळातील भाषा आहे. [[इस्रायल|इस्रायेल]]मधील ७० लाख व्यक्ती ही भाषा बोलतात तसेच जगभरातील [[ज्यू]] व्यक्ती या भाषेतून आपल्या धार्मिक परंपरा पाळतात.
|नाव = हिब्रू
|स्थानिक नाव = עברית
|भाषिक_देश =
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|इस्रायल}}
|अल्पसंख्य = {{देशध्वज|पोलंड}}
|भाषिक_प्रदेश = [[इस्रायल]], [[वेस्ट बॅंक]], [[गोलन टेकड्या]]<br />[[ज्यू धर्म]]ाची पवित्र भाषा
|बोलीभाषा =
|लिपी = [[हिब्रू वर्णमाला]]
|भाषिक_लोकसंख्या = ५३ लाख
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =
|भाषाकुल_वर्गीकरण = [[आफ्रो-आशियन भाषासमूह|आफ्रो-आशियन]]
|वर्ग२ = [[सामी भाषासमूह]]
|वर्ग३ = मध्य सामी
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = he
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = heb
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=heb heb]
|नकाशा = Idioma_hebreo.PNG
}}
[[चित्र:BYwork-cropped.jpg|इवलेसे|[[एलीझर बेन-येहुदा]]ला १९व्या शतकातील हिब्रूच्या पुन्नरूज्जीवनाचे श्रेय दिले जाते.]]
'''हिब्रू''' ही [[सामी भाषासमूह]]ामधील एक प्रमुख [[भाषा]] व [[इस्रायल]] देशाची सह-राष्ट्रभाषा ([[अरबी भाषा|अरबी]]सह) आहे. हिब्रू जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून ती [[ज्यू धर्म]]ामधील सर्वात महत्त्वाची भाषा मानली जाते. [[तोराह]] हा ज्यूंचा धर्मग्रंथ तसेच हिब्रू [[बायबल]] प्राचीन हिब्रूमध्ये लिहिले गेले आहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून वापरात असलेल्या हिब्रूचा इ.स. २०० ते इ.स. ४०० दरम्यान काहीसा ऱ्हास झाला होता. ह्या काळात ज्यू व्यक्ती हिब्रूऐवजी [[अॅरेमाईक भाषा|ॲरेमाईक]] अथवा [[ग्रीक भाषा|ग्रीक]] भाषांचा वापर करीत असत. [[मध्य युग]] काळामध्ये हिब्रू लुप्त होण्यापासून बचावली व १९व्या शतकामध्ये हिब्रूची पुन्हा वाढ होऊ लागली. आजच्या घडीला जगभरात सुमारे ९० लाख हिब्रू भषिक आहेत ज्यांपैकी ७० लाख इस्रायलमध्ये आहेत. [[अमेरिका]] देशामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हिब्रू भाषिक वसले आहेत.
[[वर्ग:भाषा]]
 
== हे पण पाहा ==
* [[जगातील भाषांची यादी]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.adath-shalom.ca/history_of_hebrewtoc.htm हिब्रू भाषेचा इतिहास]
 
{{आंतरविकि|code=he|अम्हारिक}}
{{कॉमन्स वर्ग|Hebrew language|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:सामी भाषासमूह]]
[[वर्ग:भाषाइस्रायल]]
[[वर्ग:ज्यू धर्म]]
२८,६५२

संपादने