"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६५:
| २|| Jeffrey J.Diermeier & Anr vs State Of West Bengal & Anr [http://indiankanoon.org/doc/393035/ १(इंडियनकानून.ऑर्ग वर) || सर्वोच्च न्यायालय || on 14 May, 2010 || कलम ४९९ भारतीय दंड संहिता मध्ये नमुद विवीध अपवाद आणि अपवाद १०
|-
| ३|| Playboy Enterprises ... vs Mr Chaitanya Prabhu & Ors on
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण
Author:CORAM :HON'BLE MR. JUSTICE Rajiv Sahai Endlaw|| Delhi High Court || 21 April, 2009||निकालाच्या परिच्छेद ३ मध्ये defendant ने plaintif स्वत: कॉपीराईट मालक नाही एवढा एकच आधार दिला आणि बहुतांश वेळा केस हिअरींग मध्ये अनुपस्थिती दर्शवली असावी पुढील प्रमाणे दावा केलेला नमुद दिसतो ....The defendants have otherwise contended that they have published the photographs in their magazines supplied to them by different photographers for valuable consideration.... असा उल्लेख दिसतो आहे. पण सेक्शन ७६ खाली गूडफेथच्या क्लेमचा या दाव्यात उल्लेख येत नाही. अनुपस्थीतत डिफेंडंट केस हरलेला दिसतो || निला देताना मा. न्यायालय परिच्छेद ७ मध्ये म्हणते The defendants before paying consideration to the photographers ought to satisfy themselves of the rights of the persons selling the photographs to the defendants. If the defendants are lax in doing so, they ought to suffer for the same and cannot be heard to say that they have not infringed the copyright directly owing to the existence of an intermediary. या केसमध्ये गूड फेथचा आधार का घेतला गेला नाही याची कल्पना नाही इन एनी केस माननीय न्यायालयाने येथे फोटो विकणाऱ्याचे स्वत:चे अधिकार डिफेंडंट ने न तपासणे याला lax म्हणजे ढिलेपणा म्हटले आहे आणि म्हणून परिणामही सोसलेच पाहीजेत अशी भूमीका घेतली आहे असे दिसते.
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण