"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २२:
(एखादे संकेतस्थळ पासवर्ड प्रोटेक्टेड स्वरूपात केवळ शिक्षक आणि विद्दार्थ्यांशिवाय इतर कुणास उघडत नसेल तर काही बंधने शिथील होण्याची शक्यत असू शकेल पण विकिपीडिया या परिघात येणार नाही.विकिपीडियाची कुणी केवळ शैक्षणिक उपयोगाकरिता ऑफलाईन आवृत्ती काढली तर अशा आवृत्तीत मर्यादा कुठे कुठे शिथील होऊ शकतील हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे)
 
एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टिका अथवा समिक्षण ओरिजीनल रिसर्च स्वरूपात, तसेच बातम्या स्विकारत नाही तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधूक स्वातंत्र्य लाभू शकते (कारण असे समिक्षण तेवढ्या मर्यादीत लेख/परिच्छेदापुरते मर्यादीत असेल) पण छाया/चित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files) करता या परिघात स्वातंत्र्य मिळले का यबद्दल दाट शंका आहे कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशीष्ट लेख/परिच्छेदापलिकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही तर कायद्दाने उपलब्ध मर्यादेचा लाभही घेता येत नाही. </ref><ref group="संदर्भटीप">आणि *"Reproduction of work by a teacher in the course of teaching or examination or any educational purpose. However, in reference to this point, using of copyrighted images in a school magazine which is distributed free of cost to the students, may not come under the ambit of fair use as it is not restricted to educational purposes." - Nikita Hemmige - Images on the Internet: Who owns the copyright?</ref><ref group="संदर्भटीप">आणिमुद्दा </ref><ref७७ group="संदर्भटीप">आणि१७) </ref>.....Section 52(1)(i), which permits the performance, in the course of the activities of an educational institution, inter alia, of a cinematographic film, if the audience is limited to the staff and students of the educational institution, the parents and guardians of the students, and persons directly connected with the activities of the institution. (That is not the case in hand. हा मुद्दा विकिपीडीयाच्या बाबतीतही लागू होऊ नये का ?) संदर्भ :
Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors. on 11 November, 2011 हि दिल्ली हायकोर्टाने २०११ मध्ये निकाल दिलेली J.P. Bansal v. State of Rajasthan, (2003) 5 SCC 134, केस, (कॉपीराईट कायद्यातील २०१२च्या अमेंडमेंट्सच्या आधीची) </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref>