"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १८:
 
{{collapse top|* कारण मिमांसा - लेखन चालू}}
*भारतीय कायद्दाच्या कलम ५२ मध्ये परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगींचा परिघ मर्यादीत आहे. <ref group="संदर्भटीप"> [[:en:Wikipedia:WikiProject India/Fair dealing|Fair dealing यादी]] </ref> <ref group="संदर्भटीप">भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादीत परवानग्या दिलेल्या दिसतात,तर विकिपीडिया ही खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादीत प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते, त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही. विकिपीडिया शैक्षणिक उपयोगा करता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलिकडे वापरला जात नाही असे नाही.</ref><ref group="संदर्भटीप">आणि *"Reproduction of work by a teacher in the course of teaching or examination or any educational purpose. However, in reference to this point, using of copyrighted images in a school magazine which is distributed free of cost to the students, may not come under the ambit of fair use as it is not restricted to educational purposes." - Nikita Hemmige - Images on the Internet: Who owns the copyright?</ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref>
 
(एखादे संकेतस्थळ पासवर्ड प्रोटेक्टेड स्वरूपात केवळ शिक्षक आणि विद्दार्थ्यांशिवाय इतर कुणास उघडत नसेल तर काही बंधने शिथील होण्याची शक्यत असू शकेल पण विकिपीडिया या परिघात येणार नाही.विकिपीडियाची कुणी केवळ शैक्षणिक उपयोगाकरिता ऑफलाईन आवृत्ती काढली तर अशा आवृत्तीत मर्यादा कुठे कुठे शिथील होऊ शकतील हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे)
 
एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टिका अथवा समिक्षण ओरिजीनल रिसर्च स्वरूपात, तसेच बातम्या स्विकारत नाही तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधूक स्वातंत्र्य लाभू शकते (कारण असे समिक्षण तेवढ्या मर्यादीत लेख/परिच्छेदापुरते मर्यादीत असेल) पण छाया/चित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files) करता या परिघात स्वातंत्र्य मिळले का यबद्दल दाट शंका आहे कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशीष्ट लेख/परिच्छेदापलिकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही तर कायद्दाने उपलब्ध मर्यादेचा लाभही घेता येत नाही. </ref><ref group="संदर्भटीप">आणि *"Reproduction of work by a teacher in the course of teaching or examination or any educational purpose. However, in reference to this point, using of copyrighted images in a school magazine which is distributed free of cost to the students, may not come under the ambit of fair use as it is not restricted to educational purposes." - Nikita Hemmige - Images on the Internet: Who owns the copyright?</ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref>