"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
 
Codification, Macaulay and the Indian Penal Code: The Legacies and Modern Challenges of Criminal Law Reform या ग्रंथातील (पृष्ठ क्रमांक ११५) मध्ये नमुद मतानुसार जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. भारतीय न्यायालयांच्या निकालांच्या सर्वसाधारण् अभ्यासानुसार विश्वास रास्त आणि वाजवी असण्या पेक्षा तो किती प्रामाणिक आहे ह्यास अधीक महत्व दिले जाते<ref>Codification, Macaulay and the Indian Penal Code: The Legacies and Modern Challenges of Criminal Law Reform (Google eBook) Professor Barry Wright, Professor Stanley Yeo, Dr Wing-Cheong Chan </ref>जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. {{दुजोरा हवा}}.
 
रमण मित्तलयांच्या मतानुसार, आमेरिकी अथवा जर्मन काँट्रॅक्ट कायद्यांप्रमाणे भारतीय आणि इंग्लिश (ब्रिटीश) काँट्रॅक्ट ॲक्टच्या बाबतीत गूड फेथ तत्वाची सरळ उपलब्धता नाही, फ्री कंसेंट चे तत्व अप्रत्यक्षपणे अंशत: गूड फेथची काळजी घेते, पण भारतीय परिस्थितीत काही स्थितीत गूड फेथचा अभाव असलातरी काँट्रॅक्ट वैध राहू शकतो. <ref>https://books.google.co.in/books?id=qrCS5Zg7qeEC&lpg=PA33&dq=good%20faith%20in%20indian%20law&pg=PA33#v=onepage&q=good%20faith%20in%20indian%20law&f=false</ref>
 
==व्याख्या==
३३,१२७

संपादने