"चित्रकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Raja Ravi Varma, The Maharashtrian Lady.jpg|इवलेसे|उजवे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र]]
[[चित्र:Chitrakala.jpg|right|thumb|संगणकाच्या वापराने [[क्युबिझम]] पद्धतीने काढलेली अक्षरे]]
 
'''चित्रकला''' हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा [[इतिहास]] अतिशय पुरातन आहे. [[लिओनार्डो-द-व्हिन्सी]], [[रॅफेल]], [[मायकेल अँजेलो]], राजा रवी वर्मा इत्यादी महान [[चित्रकार]] एेतिहासीक कालखंडात होवून गेले.
 
== इतिहास ==
[[चित्र:Kurukshetra.jpg|इवलेसे|उजवे|महाभारतातील चित्र]]
हिंदू धर्मातील विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तीत्वात होती.
 
=== प्राचीन चित्रकला ===
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|इवलेसे|डावे|अजिंठा लेण्यातील चित्र]]
महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यामध्ये प्राचीन चित्रकला पहावयास मिळते.
 
=== पौराणिक चित्रकला ===
 
पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात.
 
=== मध्ययुगीन चित्रकला ===
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्रकला" पासून हुडकले