"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ४७:
२. '''नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना :-<br />
३. '''स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन''' :-<br />
अमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपर [[लॅनसेट]] मध्ये छापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या प्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च पेपरमुळे 'मदर अॅन्डॲन्ड चाईल्ड हेल्थ' अशी घोषणा बदलून वूमन अॅन्डॲन्ड चाईल्ड हेल्थ अशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली.
४. '''सिकल सेल अनिमियावरील संशोधन'''
[[File:Dr. Abhay and Rani Bang 4.jpg|thumb|250px|right|अभय आणि राणी बंग त्यांचा धाकटा मुलगा अमृत याच्यासोबत]]
५. [[इ.स. १९८८]] साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या ''सोसायटी फॉर एज्युकेशन अॅक्शनॲक्शन अॅन्डॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ'' ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
 
[[File:Dr. Abhay and Rani Bang 5.JPG|left|250px|thumb|डॉ. अभय आणि राणी बंग ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले