"हिपोक्रेटसची शपथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:HippocraticOath.jpg|thumb|upright|बाराव्या शतकातील [[Byzantine empire|Byzantine]] manuscript of the Oath]]
'''हिप्पोक्रेटसची शपथ''' ([https://en.wikipedia.org/wiki/Hippocratic_Oath The Hippocratic Oath])ही [[हिप्पोक्रेटस]] ([https://en.wikipedia.org/wiki/Hippocrates Hippocrates of Kos] - अंदाजे [[इ.स.पू. ४६०]] ते ३७०) या प्राचीन ग्रीक वैद्याने दिलेली शपथ आहे. ती त्याच्या नावाने ओळखली जाते. त्याचे कार्य इतके मुलभूत आणि महान आहे की हिप्पोक्रेटसला पाश्चात्य वैद्यकाचा जनक मानले जाते.
 
ही शपथ बव्हंश वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.