"बी.डी. जत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (5)
ओळ १:
'''बसप्पा धनप्पा जत्ती''' ([[सप्टेंबर १०]], [[.स. १९१२]]:[[सावळगी]] - [[जून ७]], [[.स. २००२]]) हे भारताचे उपराष्ट्रपती व कार्यवाहू राष्ट्रपती होते.
 
यांचा जन्म [[कर्नाटक]] राज्यातील [[विजापुर जिल्हा|विजापुर जिल्ह्यात]] [[सावळगी]] गावात झाला. त्यांनी [[साइक्स लॉ कॉलेज]], [[कोल्हापुर]] येथे कायद्याचे शिक्षण घेतले व [[जमखंडी]] येथे वकिलीचे काम सुरू केले.
 
जत्तींनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जमखंडी नगरपालिकेपासून केली. यानंतर ते जमखंडी विधानसभेवर निवडुन गेले. मजल-दरमजल करीत त्यांनी [[कर्नाटक]]चे मुख्यमंत्रीपद व [[ओरिसा]]चे राज्यपालपद मिळवले. [[.स. १९७४]] ते [[.स. १९८०]] पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती होते व [[फेब्रुवारी]] ते [[जुलै]] [[.स. १९७७]] या कालखंडात त्यांनी कार्यवाहू राष्ट्रपतीपद सांभाळले.
 
[[वर्ग:भारत]]