३०,०६३
संपादने
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो (केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = दर्रांग जिल्हा
|स्थानिक_नाव = বৰপেটা জিলা
|चित्र_नकाशा = Assam_Darrang_locator_map.svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = आसाम
|विभागाचे_नाव =
|मुख्यालयाचे_नाव = [[मंगलदाई]]
|तालुक्यांची_नावे =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १८५०.६
|लोकसंख्या_एकूण = ९,०८,०९०
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = ४९०.७
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ६४.५५%
|लिंग_गुणोत्तर = ९२३
|प्रमुख_शहरे =
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[बारपेटा (लोकसभा मतदारसंघ)|बारपेटा]], [[कोक्राझार (लोकसभा मतदारसंघ)|कोक्राझार]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे =
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ =
}}
'''दर्रांग जिल्हा''' ([[आसामी भाषा|आसामी]]: বৰপেটা জিলা) हा [[भारत|भारताच्या]] [[आसाम]] राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक [[आसाममधील जिल्हे|जिल्हा]] आहे. आसामच्या मध्य भागात [[भूतान]] देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र [[मंगलदाई]] येथे आहे.
[[मानस राष्ट्रीय उद्यान]] व [[ओरांग राष्ट्रीय उद्यान]] ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.
==बाह्य दुवे==
*[http://darrang.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Darrang district|{{लेखनाव}}}}
{{आसाम - जिल्हे}}
[[वर्ग:
[[वर्ग:दर्रांग जिल्हा| ]]
|