"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४४ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(→‎बाह्य दुवे: मृत दुवा बदलला आहे)
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
मेंढी मिलेल 7057311902 [[चित्र:PECORE-SHEEPS-CORDEIROS-01.JPG|thumb|रिघ्t|300px|]]
 
'''मेंढी''' हा एक [[चतुष्पाद]] पाळीव प्राणी आहे. हा मुळात [[युरोप]] व [[आशिया]] या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर.
 
सध्या [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड]] व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
 
== इतिहास ==
मेंढी हा मानवाच्या इतिहासातला सर्वात आधी पाळला गेलेला प्राणी आहे. याची सुरुवात सुमारे नऊ ते अकरा हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा एक अंदाज आहे.

संपादने