"साचा:परवाना अद्ययावत करा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
 
::<u>[[विशेष:चित्रयादी/{{PAGENAME}}|आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना]] '''सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत''' अशी नम्र विनंती केली जात आहे.</u> ''कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश [[विशेष:चित्रयादी|चित्र / छायाचित्र संचिकांना]] सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून'' <u> प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्याची गरज आहे</u>.
 
::आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ कलम २१ (अमेंडमेंट २०१३) अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे विकिमिडीया फाऊंडेशनच्या परवाना निती अन्वये तसेच [[विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती|मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती]] अन्वये '''सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेतो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.