"साचा:परवाना अद्ययावत करा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
::<u>[[विशेष:चित्रयादी/{{PAGENAME}}|आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना]] '''सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत''' अशी नम्र विनंती केली जात आहे.</u> कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून <u> प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्याची गरज आहे</u>.
 
::आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ कलम २१ (अमेंडमेंट २०१३) अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे विकिमिडीया फाऊंडेशनच्या परवाना निती अन्वये तसेच [[विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती|मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती]] अन्वये '''सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेतो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या तातडीच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे.
 
::आपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्तीसाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्सवरून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.