"साचा:परवाना अद्ययावत करा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
<big>[[विशेष:चित्रयादी/{{PAGENAME}}|आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना]] '''सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत''' अशी नम्र विनंती केली जात आहे.</big> कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुसंख्य चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून <big> प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्याची गरज आहे</big>.
आपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ कलम २१ (अमेंडमेंट
आपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्तीसाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्सवरून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.
|