"श्रीवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Kondivali_beach.jpg| 300 px|right]]
 
{{माहितीचौकट भारतीय शहर
| नाव = श्रीवर्धन
Line १० ⟶ ८:
| दूरध्वनी_कोड =
| पोस्टल_कोड =
| आरटीओ_कोड = MH ०६
| निर्वाचित_प्रमुख_नाव =
| निर्वाचित_पद_नाव =
Line १७ ⟶ १५:
| संकेतस्थळ_लिंक =
}}
 
श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे.
 
== इतिहास ==
 
श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्वाचे बंदर होते.
 
सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते.
 
बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते.
 
== धार्मिक स्थळे ==
 
श्रीवर्धन मध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर होयसळ शैलीचे आहे.
 
 
 
[[चित्र:Diveagar beach another view.jpg|इवलेसे|उजवे|दिवेआगर समुद्रकिनारा]]
[[चित्र:Kondivali beach.jpg|इवलेसे|उजवे|कोंडिवली समुद्रकिनारा]]
 
{{वर्ग:रायगड जिल्हा}}