"अधातु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''अधातु''' (non-metals) रासायनिक वर्गीकरणात वापरला जाणारा एक शब्द आहे. आव...)
 
'''अधातु''' (non-metals) रासायनिक वर्गीकरणात वापरला जाणारा एक शब्द आहे. [[आवर्त सारणी]] मधील प्रत्येक मूलद्रव्य आपल्या रासायनिक व भौतिक गुणधर्मा नुसार [[धातु]] अथवा अधातु श्रेणी मध्ये वर्गीकृत करता येते. ( काही मूलद्राव्यांतमूलद्रव्यांत दोन्हीचे गुणधर्म आढळले आहेत, त्यांस [[उपधातु]] (मेटालॉइड) या श्रेणीत स्थापीत केले जाते.)
 
आवर्त सारणीत १४ (XIV) ते १८ (XVIII) या समूहांत वरील उजव्या कोपर्यात स्थित आहेत. याशिवाय प्रथम समूहांत सर्वात वरील [[हायड्रोजन]] हा अधातु आहे. हायड्रोजन व्यतिरिक्त [[ऑक्सिजन]], [[कार्बन]], [[नायट्रोजन]], [[गंधक]], [[फॉस्फरस]], [[हैलोजन]], तथा [[निष्क्रिय वायू]] अधातु मानले जातात.
४६१

संपादने