"भीमकुंड, चिखलदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
'''भीमकुंड''' ही ऐतिहासिक जागा चिखल्रदरा[[चिखलदरा]] गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे.धामणगावगढेए [[धामणगाव]] मार्गे रस्त्याने चिखलदर्‍यास जातांनाजाताना हे ठैकाणठिकाण लागते. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला ''भीमकुंड'' हा झरा आहे. याला ''कीचकदरा'' असेही संबोधतात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2013-07-28#Asmpage_8 तरुण भारत, नागपूर ई-पेपर दि. २८/०७/२०१३ (आसमंत पुरवणी)]</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}