"गोविंद पानसरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
 
== चळवळ ==
कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. १० वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित तबक्यांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकर्‍यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, वेशिषतः असंघटित क्षेत्रातील कामगारेकामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दुध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इ. अलीकडेच कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
 
== साहित्य ==