"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 117.211.147.99 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृ...
छोNo edit summary
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[मे १६]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. इ.स. १६६५ साली मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६३० मेमार्च १६६५ रोजी मुघलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना तो मारला गेला.
 
== सैनिकी कारकिर्द ==