"विजयनगरचे साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भूतपूर्व देश
| राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ
| राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = विजयनगरचे साम्राज्य
| सुरुवात_वर्ष = इ.स. १३३६
| शेवट_वर्ष = इ.स. १६४६
| मागील१ = विजयनगर साम्राज्य
| मागील_ध्वज१ =
| पुढील१ =
| पुढील_ध्वज१ =
| राष्ट्र_ध्वज = Vijayanagara_flag.png
| राष्ट्र_चिन्ह =
| जागतिक_स्थान_नकाशा = Vijayanagara-empire-map.svg
| ब्रीद_वाक्य =
| राजधानी_शहर = विजयनगर (हंपी)
| सर्वात_मोठे_शहर =
| शासन_प्रकार = [[राजतंत्र]]
| राष्ट्रप्रमुख_नाव = पहिला राजा: हरिहर राय (प्रथम) (इ.स. १३३६-१३५६)<br />अंतिम राजा: श्रीरंग (तृतीय) (इ.स. १६४२-१६४६)
| पंतप्रधान_नाव =
| राष्ट्रीय_भाषा = कन्नड
| इतर_प्रमुख_भाषा = तमिळ, तेलुगु, मल्याळम.
| राष्ट्रीय_चलन =
| क्षेत्रफळ_चौरस_किमी =
| लोकसंख्या_संख्या =
| लोकसंख्या_घनता =
}}
[[दक्षिण|दक्षिणी]] [[भारत|भारतातील]] [[हंपी]] ही [[राजधानी]] असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळ्खले जाते. [[वरंगळ]]च्या दोन हरिहर व बुक्क या भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. हे पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्‍यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्‍यावरचे बेळगाव येथे राज्य करत होते. होते. महाराष्ट्र हा हरिहरच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्य नावाचे राज्य होते. मधला भाऊ बुक्क. त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे भावंडांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.