"खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
== खोत ==
 
'''खोत''' हा [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] काळात गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील [[शेत]]सारा गोळा करून तो [[सरकार]]ला देत असे.
 
खोती पद्धत बहुतांशी [[कोकण]]ातातील [[रायगड जिल्हा|रायगड]], [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] आढळून येत होती.
 
== खोतांचे अधिकार ==
 
एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.
[[भारत]]ाला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खोत" पासून हुडकले