"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎वारसा: corrected link
ओळ ४५:
 
==भातवडीचे युद्ध ==
मुघल शहेनशाहने [[इ.स.१६६४]] लष्कर खानला १२१.२ लाखाचे सैन्यासह निझामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १०हजार स्वत: कडे ठेवले.
एवढ्या मोठ्या मोठ्या सैन्याला पप्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिल सैन्याने उत्तर्-दक्षिण वहाणार्या [[मेखरी]] नदी जवळ छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला काळजीपुर्वक असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिल छावणीला काही कळण्यापूर्वी छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले.
याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.