"मोहेंजोदडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''मोहेंजोदडो''' हे [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळलेत·आढळले आहेत.
 
मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी 12१२ मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती 7 ते 8 फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहात वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती.
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]
 
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]
मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती 7 ते 8 फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहात वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती.