"कथकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 22 langlinks, now provided by Wikidata on d:Q839500
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|कथक}}
'''कथकली''' ही [[केरळ]] राज्यातील नृत्य शैली आहे. कथकली शब्दाचा उगम ''कथा'' शब्दापासून आहे. यात शब्दापेक्षा नाट्यास महत्त्व असते. हा नृत्यप्रकार अतिशय विकसित मानला जातो. कवी वल्लाथोल यांनी आधुनिक काळात कथकलीचे पुनरुज्जीवन केले,
[[चित्र:Kathakali performance at Thekkady.jpg|thumb|right|[[केरळ]]मधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कथकली" पासून हुडकले