"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}[[चित्र:समुद्र पक्षी.JPG|200px|thumb| एक समुद्र पक्षी]]
[[चित्र:Crested Sperpent Eagle 1.jpg|thumb|right|200 px|सर्प गरुड]]
[[चित्र:उडणारा पक्षी.JPG|200px|thumb| उडणारा पक्षी]] '''पक्षी''' हे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसेपिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात. तसेच पिसे त्यांचे थंडीपासून सं‍रक्षण करतात; व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उडण्याची शक्ती देतात.
 
 
== उत्पत्ती ==
पक्ष्याचीपक्ष्यांची उत्पत्ती प्राचीनकालीन [[डायनासॉर]] पासुनपासून झाल्याचे मानण्यात येते. सुरुवातीला ही कल्पना पटणे थोडेसे कठीण होते. कारण डायनासॉर थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी, तर पक्षी उष्णरक्तीय उडणारे प्राणी. मात्र, उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमुळे. ही कल्पना सत्य असल्याचे दिसून आले. गेल्या शतकात जर्मनीतील एका खाणीत [[आर्कीऑपटरिक्स|आर्चिओप्टेरिक्स]] या पक्ष्याचा [[सांगाडा]] मिळाला. या सांगाड्याला पंखांची रचना होती व पंखामध्ये पक्ष्यांमध्ये न आढळणार्‍या नख्या होत्या. सांगाड्यात सरपटणार्‍या प्राण्यांना असतात तशा जबड्याऐवजी आजच्या पक्ष्यात आढळणारी [[चोच]] होती. शिवाय पक्ष्यांमध्ये नसलेली लांब शेपटी होती. अशा प्रकारे या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या दुवा असलेल्या त्या सांगाड्याने सिद्ध केले की पक्षी हे सरपटणार्‍या प्राण्यांपासून बनले असले पाहिजेत. आजच्या पक्ष्यांच्या [[कवटी|कवटीची]] रचना व [[रक्त|रक्तातील]] [[लालपेशी]] ह्या सरपटणार्‍या प्राण्यांशी साधर्म्य सांगणार्‍या आहेत. तसेच पक्ष्यांच्या पावलांवरील खवले व नख्यांची रचना, नखे दुमडायची पद्धत ह्या गोष्टीही सरपटणार्‍या प्राण्यांशी जवळचे नाते सांगतात. पक्षीही सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे [[अंडी]] घालतात. अंड्याचे कवच व आतील रचना या गोष्टीही मिळत्याजुळत्या आहेत. ज्याप्रमाणे काही सरपटणारे प्राणी नियमितपणे आपल्या कातडीची [[कात]] टाकतात तसेच काही पक्षी अजूनही आपली [[पिसे]] झडून पाडतात व नवीन पिसे धारण करतात. जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष्यांची पिसे ही जनावरांच्या [[खवले|खवल्यांचे]] बदललेले रूप आहे.
 
पक्ष्याची उत्पत्ती प्राचीनकालीन [[डायनासॉर]] पासुन झाल्याचे मानण्यात येते. सुरुवातीला ही कल्पना पटणे थोडेसे कठीण होते. कारण डायनासॉर थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी, तर पक्षी उष्णरक्तीय उडणारे प्राणी. मात्र, उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमुळे. ही कल्पना सत्य असल्याचे दिसून आले. गेल्या शतकात जर्मनीतील एका खाणीत [[आर्कीऑपटरिक्स|आर्चिओप्टेरिक्स]] या पक्ष्याचा [[सांगाडा]] मिळाला. या सांगाड्याला पंखांची रचना होती व पंखामध्ये पक्ष्यांमध्ये न आढळणार्‍या नख्या होत्या. सांगाड्यात सरपटणार्‍या प्राण्यांना असतात तशा जबड्याऐवजी आजच्या पक्ष्यात आढळणारी [[चोच]] होती. शिवाय पक्ष्यांमध्ये नसलेली लांब शेपटी होती. अशा प्रकारे या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या दुवा असलेल्या त्या सांगाड्याने सिद्ध केले की पक्षी हे सरपटणार्‍या प्राण्यांपासून बनले असले पाहिजेत. आजच्या पक्ष्यांच्या [[कवटी|कवटीची]] रचना व [[रक्त|रक्तातील]] [[लालपेशी]] ह्या सरपटणार्‍या प्राण्यांशी साधर्म्य सांगणार्‍या आहेत. तसेच पक्ष्यांच्या पावलांवरील खवले व नख्यांची रचना, नखे दुमडायची पद्धत ह्या सरपटणार्‍या प्राण्यांशी जवळचे नाते सांगतात. पक्षीही सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे [[अंडी]] घालतात. अंड्याचे कवच व आतील रचना या गोष्टीही मिळत्याजुळत्या आहेत. ज्याप्रमाणे काही सरपटणारे प्राणी नियमितपणे आपल्या कातडीची [[कात]] टाकतात तसेच काही पक्षी अजूनही आपली [[पिसे]] झडून पाडतात व नवीन पिसे धारण करतात. जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष्यांची पिसे ही जनावरांच्या [[खवले|खवल्यांचे]] बदललेले रूप आहे.
 
== शरीर रचना ==
 
[[चित्र:Birdmorphology.svg|thumb|right|300 px|1 चोच , 2 डोके, 3 पापणी, 4 बुब्बुळ, 5 Mantle, 6 Lesser [[covert (feather)|coverts]], 7 Scapulars, 8 Median coverts, 9 Tertials, 10 Rump, 11 Primaries, 12 बूड, 13 जांघ, 14 Tibio-tarsal articulation, 15 Tarsus, 16 पाय, 17 नडगी, 18 पोट, 19 Flanks, 20 छाती, 21 गळा, 22 Wattle]]पक्ष्यांचे शरीराचे तापमान ३८° ते ४४° इतके असते व ते साधारणपणे सस्तन प्राण्यांपेक्षा थोडेच जास्तच असते. त्यांची पिसे ही उत्तम उष्णतारोधकाचे काम करतात, त्यामुळे त्यांना शरीराचे तापमान कायम ठेवणे सोपे जाते. पिसांचा उपयोग थंड प्रदेशात अतिशय चांगला होतो व जर खाणे पिणे व्यवस्थित मिळाल्यास बाहेरील तापमान कमी असतानाही अतिशय निवांतपणे जीवन कडक थंडीतही व्यतीत करतात. परंतु याच उष्णतारोधक पिसांचा त्यांना उष्ण वातावरणात तोटा होण्याची शक्यता असते. पक्ष्यांची हालचाल इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्णतादेखील निर्माण होते. सस्तन प्राण्यांमध्ये घाम आणणार्‍या स्वेद ग्रंथी असतात. त्या तापमान नियंत्रणाचे काम करतात. पक्ष्यांना अश्या स्वेद ग्रंथी नसतात. यामुळे उष्ण तापमानात हालचालीमुळे त्यांना ताप येउन मृत्यू ओढावण्याची शक्यता झाली असती. परंतु, निसर्गाने त्यांना फुफ्फुसांमध्ये हवेचे फुगे दिले आहेत. त्यांमुळे पक्ष्यांचे जादा उष्णता निर्मूलनाचे काम पटकन होते.
 
पक्ष्यांची पिसे विविधरंगी असतात. पक्ष्याला शरीराच्या विविध भागांवर अनेक रंगाची पिसे असतात. हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्‍या जातीच्या पक्ष्याहून वेगळे करतात. नर-मादीचे रंगही वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यांमध्ये नर अधिक सुंदर असतो.
 
कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारची पिसे असतात.
# बाह्य पिसे- ही पिसे सर्वांत बाहेरची असतात.यांना काँटूर पिसे अथवा पेने असे म्हणतात. याच पिसांचे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्‍या जातीपासून वेगळे ठरवतात. यांत साधारणपणे शेपटीची पिसे, उड्डाणांची पिसे व इतर बाह्य पिसे यांचा समावेश होतो.
Line २० ⟶ १९:
 
== पंखांची रचना व उडणे ==
 
वेगवेगळे खाद्य मिळविण्यासाठीच्या उडतानाच्या हालचालींना अनुरूप अशी पक्षांच्या पंखांची रचना असते.
 
Line ३५ ⟶ ३३:
पक्ष्यांच्या चोचींचे उपयोगानुसार विविध प्रकार -
१) मासे पकडण्यासाठी दातर्‍या असलेली.
 
२) दलदल किंवा चिखलातून अन्न गाळून घेण्यासाठी.
 
३) पाणी/चिखलातील अन्न शोधण्यासाठी.
 
४) लाकूड तासण्यासाठी.
 
५) फुलातील मध खाण्यासाठी .
 
६) बिया/कठीण कवचाची फळे फोडून खाण्यासाठी.
 
७) मास चिरण्यासाठी व फाडून खाण्यासाठी.
 
८) कापण्यासाठी.
 
== विविध जाती व कुळे ==
जगात पक्ष्यांच्या साधारणपणे एकूण ८,६०० जाती आहेत. उपजाती व स्थानिक बदल लक्षात घेतल्यास हा आकडा ३०,००० च्यावर जाईल. त्यापैकी सुमारे २६५ जाती नामशेष झाल्या असाव्यात.
 
जगात पक्ष्यांच्या साधारणपणे एकूण ८,६०० जाती आहेत. उपजाती व स्थानिक बदल लक्षात घेतल्यास हा आकडा ३०,००० च्यावर जाईल.त्यापैकी सुमारे २६५ जाती नामशेष झाल्या असाव्यात.
 
== वर्तन ==
Line ६० ⟶ ५७:
=== खाद्य ===
[[चित्र:BirdBeaksA.svg|thumb|right|Feeding adaptations in beaks]]
पक्ष्यांच्या मध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. मध फुलांतील मकरंद, फळे, लहान रोपे, बिया, छोटे प्राणी, साप, व विविध प्रकारचे किडे पक्षी खातात. काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचे आवडते अन्न आहे. किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचिनेचोचीने खाद्य प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तिकके तोडतात व लगेच गिळतात. चर्वणाची पुढील प्रक्रिया पोटात पार पडते.
 
== स्थलांतर ==
ठरल्या वेळी एका मुलखातुन दुसर्‍या मुलुखात स्थलांतर करायचे व नंतर नियमितपणे परतायचे हे पक्षांच्यापक्ष्यांच्या स्थलांतराचे खास लक्षण आहे. उडण्याच्या वरदानामुळे पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतर करतात. पक्ष्यांचे स्थलांतरास अनेक कारणे असतात त्यातील कारणे खालीलप्रमाणे
# अन्नाची उपलब्धता -
# हवामान- थंड हवामान सोसण्याची क्षमता- पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते तरी युरोप, सायबेरीयातीलसायबेरियातील पक्षी येथील अतिकडक हिवाळा आवाक्याबाहेरचा असतो. म्हणून या भागातील पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशात म्हणजे, उत्तर अफ्रिका, मध्यपूर्व इराण, भारतीय उपखंडात व आग्नेय अशियात स्थलांतर करतात. युरोप व सायबेरियातील उन्हाळ्यामध्ये या भागात खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते व पक्षी पुन्हा सायबेरिया व युरोपात स्थलांतर्स्थलांतर करतात.
# जनुकियजनुकीय सवयी- लक्षावधी वर्षांची स्थलांतराची सवय यामुळे बहुतांशी स्थलांतरित पक्ष्यांच्या जातींमध्ये जन्मतः स्थलांतराचे ज्ञान असते. - उदा; पेरुपेरू व चिली देशातील काही पक्षी, जनुकीय सवयींमुळे अन्न उपलब्ध नसलेल्या भागातही स्थलांतर्स्थलांतर करतात.
# सुरुक्षिततासुरक्षितता - शिकार्‍यांपासून सुरक्षितता
 
== पक्ष्यांचे महत्त्व ==
पक्षांमुळे पर्यावरण राखले जाते.तसेचपक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.पक्षांमुऴे, बिजपसारबीजपसार होतो.पक्षांमुळे, निसगाचीनिसर्गाची सुंदरता वाढते.
 
== भारतीय पक्षी ==
पक्ष्यांच्या ८५०० पैकी भारतात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरित जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा, कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत.
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले