"धनेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 49 langlinks, now provided by Wikidata on d:Q26773
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Malabar grey hornbill.jpg|thumb|right|200px|मलबारी राखी धनेश]]
'''धनेश''' (शास्त्रीय नाव: ''Bucerotidae'', ब्यूसेरोटिडेब्यूसेरोटिडी'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Hornbill'', ''हॉर्नबिल'' ;) हे [[आफ्रिका]], [[आशिया]] व [[मेलानेशिया]]तील विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये आढळणारे [[पक्षी|पक्ष्यांचे]] [[कुळ (जीवशास्त्र)|कुळ]] आहे. किंचितशी खाली वळलेली बाकदार, लांब व मोठी चोच हे धनेश कुळातील पक्ष्यांचे ठळक लक्षण आहे.
 
==मराठी नावे==
'धनेश' या संस्कृत नावाने परिचित असलेल्या ह्या पक्ष्याला [[रत्‍नागिरी]]त गरुड, [[सिंधुदुर्ग|सिंधुदुर्गात]] माडगरुड तर [[दापोली]]-[[मंडणगड]]मध्ये ककणेर अशी नावे आहेत.
 
== हेही पाहा ==
Line ८ ⟶ ११:
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Bucerotidae|ब्यूसेरोटिडेब्यूसेरोटिडी}}
* {{संकेतस्थळ|http://www.birding.in/orders/bucerotiformes.htm|'बर्ड्सबर्ड्‌ज ऑफ इंडिया' संकेतस्थळावरील माहिती|इंग्लिश}}
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/धनेश" पासून हुडकले