"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ३:
[[चित्र:Vadachi pane va fale.jpg|thumb|Right|250px|वडाची पाने व फळे]]
 
'''वड''' (मराठी नामभेद: '''वटवृक्ष''' ; शास्त्रीय नाव: ''Ficus benghalensis'', ''फायकस बेंगालेन्सिस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''banyan'', ''बन्यान'' ;) हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे ''फायकस'' या प्रजातीत मोडणारी ''फायकस बेंगालेन्सिस'' नावाची जात आहे. याच्या खोडांतून फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या मुळ्यांनापारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातून यात्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती मुळ्यांतूनबनलेल्या उपजलेल्याइतर खोडांचा विस्तार वाढतहोत दिसतोजातो.
 
== राष्ट्रीय महत्व ==
 
वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
 
== सांस्कृतिक महत्त्व ==
 
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच वटवृक्ष झाडाशी संबंधित आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिंदू स्त्रिया वडाची पूजा करतात. हा [[मघा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
== बाह्य दुवे ==
 
{{कॉमन्स वर्ग|Ficus benghalensis|फायकस बेंगालेन्सिस}}
* {{संकेतस्थळ|http://www.hort.purdue.edu/newcrop/CropFactSheets/ficus.html|पर्ड्यू विद्यापीठाच्या शेतकी विभागाच्या संकेतस्थळावरील वडाची माहिती|इंग्लिश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले