"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ३:
[[चित्र:Vadachi pane va fale.jpg|thumb|Right|250px|वडाची पाने व फळे]]
 
'''वड''' (मराठी नामभेद: '''वटवृक्ष''' ; शास्त्रीय नाव: ''Ficus benghalensis'', ''फायकस बेंगालेन्सिस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''banyan'', ''बन्यान'' ;) हेहा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] आढळणारेआढळणारा एक मोठेमोठा झाडवृक्ष आहे. वड म्हणजे ''फायकस'' या प्रजातीत मोडणारी ''फायकस बेंगालेन्सिस'' नावाची जात आहे. याच्या खोडांतून फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या मुळ्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातून या झाडाच्या मुख्य खोडाभोवती मुळ्यांतून उपजलेल्या खोडांचा विस्तार वाढत दिसतो.
 
== राष्ट्रीय महत्व ==
 
वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
 
== सांस्कृतिक महत्त्व ==
 
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच वटवृक्ष झाडाशी संबंधित आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिंदू स्त्रिया वडाची पूजा करतात. हा [[मघा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
== बाह्य दुवे ==
 
{{कॉमन्स वर्ग|Ficus benghalensis|फायकस बेंगालेन्सिस}}
* {{संकेतस्थळ|http://www.hort.purdue.edu/newcrop/CropFactSheets/ficus.html|पर्ड्यू विद्यापीठाच्या शेतकी विभागाच्या संकेतस्थळावरील वडाची माहिती|इंग्लिश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले