"क्रुसेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''क्रुसेड''' ही [[मध्य पूर्व|मध्य पूर्वेतील]] '''Holy Land''' ("पवित्र भूमी") व '''[[जेरुसलेम]]''' च्या ताब्या साठी लादलेली धार्मिक युद्धे होती. क्रुसेड ची युद्धे मुख्यतः [[फ्रान्स|फ्रेंच]] [[पवित्र रोमन साम्राज्य]], [[कॅथलिक धर्म|कॅथोलिक]] [[युरोप]] व सेल्युक तुर्क, [[मामलुक]], [[सुलतान सलादीन]] सारख्या मुस्लिम राज्यांमध्ये झाली.
 
इ.स. 1095 मध्ये, पोप अर्बन दुसरा याने यरुशलेमे जवळ असणाऱ्या सर्व पवित्र ख्रिश्चन धर्मस्थळचे पुन्हा ताबे मिळवण्यासाठी या लढ्याची घोषणा केली. पहिल्या क्रुसेड पासून जवळजवळ २०० वर्ष पवित्र भूमीच्या ताब्यासाठी हा संघर्ष चालू होता. १२९१ मध्ये ख्रिश्चनानचा बालेकिल्ला एकर(Acre ) चा पाडाव झाला आणि या संघर्षाचा अंत झाला. हा ख्रिश्चनानचा पराभव होता. यानंतर युरोपातून एकही क्रुसेड पवित्र भूमीत परतली नाही.
 
रशिदुन आणि उमय्याद कॅलिफ यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम आक्रमणा समोर ब्य्झातीन साम्राज्य अधिक काळ टिकाव धरू शकले नाही आणि ते आपला बराचसा प्रदेश गमाउन बसले. हे युद्धे अरब-ब्य्झान्तीन आणि ब्य्झान्तीन-सेल्जूक(Arab–Byzantine Wars and the Byzantine–Seljuq Wars) म्हणून ओळखले जातात.
 
[[चित्र:Saladin_the_Victorious.jpg|thumb|left|सुलतान सलादीन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रुसेड" पासून हुडकले