"काच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ६:
*रंगीत काच - वाळू, लाइम, सोडा यातील अशुद्धतेमुळे स्वच्छ रंगहीन काच तयार होण्याऐवजी एखाद्या रंगाची छटा असलेली काच तयार होते.
* सुरक्षित काच - तापवलेली अचानक थंड करून [[आकुंचन]] केल्याने काच कणखर होते. परंतु रासायनिक पद्धतीने तयार झालेली काच जास्त कणखर असते. रसायनत: स्थिर असल्याने उष्णतेचा परिणाम होत नसल्याने बोरोसिलिकेट काचेची भांडी मायक्रोवेव्ह अवन मध्ये वापरता येतात. या काचेत सिलिका, बोरिक ऑक्साइड, सोडा आणि अ‍ॅल्युमिना यांचे मिश्रण असते.
काचेचे उपयोग:-बाटल्या, बरण्या, तावदानाच्या काचा इत्यादी रोजच्या वापरातील काचेच्या वस्तु.
==उपयोग==
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/काच" पासून हुडकले