"क्रुसेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
इ.स. 1095 मध्ये, पोप अर्बन दुसरा याने यरुशलेमे जवळ असणाऱ्या सर्व पवित्र ख्रिश्चन धर्मस्थळचे पुन्हा ताबे मिळवण्यासाठी या लढ्याची घोषणा केली. पहिल्या क्रुसेड पासून जवळजवळ २०० वर्ष पवित्र भूमीच्या ताब्यासाठी हा संघर्ष चालू होता.
 
[[चित्र:Saladin_the_Victorious.jpg|thumb|left|सुलतान सालादीनसलादीन]]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रुसेड" पासून हुडकले