"आगमसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: संत कवी हंसराज कृत एकूण ३५२६ ओव्यांचा ग्रंथ, यात त्यांनी संवादर...
 
No edit summary
ओळ १:
संत कवी [[हंसराजहंसराजस्वामी]] कृत एकूण ३५२६ ओव्यांचा ग्रंथ, यात त्यांनी संवादरूपाने उपनिषदांचे सार सिद्धांत स्वरूपात मांडले. या ग्रंथाचे एकूण २ भाग आहेत उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. उत्तरार्धात आणि पूर्वार्धात एकूण ७-७ पंचिका आहेत. एका पंचीकेत ५-५ समास आहेत प्रत्येक समास हा स्वतंत्र आहे. पूर्वार्धात सांख्य विचारांचे प्रतिपादन केलेले आहे तर उत्तरार्धात शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूतीतून जी ध्यानाची १५ अंगे सांगितली गेली त्यांचा अनुवाद केला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आगमसार" पासून हुडकले