"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख रामचंद्र विनायक फडके वरुन सुधीर फडके ला हलविला
(चर्चा | योगदान)
ओळ ४२:
त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे '''गीत रामायण'''. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर ([[:en:All India Radio|All India Radio]]) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.
 
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. ''बाबूजीं''नी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - '''स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य''' (परचुरे प्रकाशन - २००४)
 
कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.