"मार्टिनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १५:
}}
[[चित्र:Martinique-Map.png|250 px|इवलेसे|मार्टिनिकचा नकाशा]]
'''मार्टिनिक''' ({{lang-fr|Martinique}}) हा [[फ्रान्स]] देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. मार्टिनिक बेट [[कॅरिबियन समुद्र]]ामधील [[लेसर अँटिल्स]] द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या ५ परकीय (मुख्य भूमीपासून वेगळा)वेगळ्या ५ प्रदेशांपैकी एक आहे. मार्टिनिक फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो [[युरोपियन संघ]] व [[युरोक्षेत्र]] ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. [[फोर्ट-दे-फ्रान्स]] ही मार्टिनिकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली मार्टिनिकची लोकसंख्या ३.८६ लाख होती. [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] ही येथील राजकीय भाषा व [[युरो]] हे अधिकृत चलन आहे.
 
मार्टिनिकचा शोध [[क्रिस्टोफरख्रिस्तोफर कोलंबस]]ने इ.स. १४९३ मध्ये लावला व १५ जून १५०२ रोजी तो येथे दाखल झाला. १७व्या शतकात [[सेंट किट्स]] येथे यशस्वीरित्यायशस्वीरीत्या वसाहत स्थापन केल्यानंतर [[फ्रेंच वसाहती साम्राज्य|फ्रेंच साम्राज्याने]] १६३५ साली मार्टिनिक बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. २८ मे १८४८ रोजी मार्टिनिकमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली. इ.स. १९०२ मध्ये येथील ''माउंट पेली'' ह्या जागृत ज्वालामुखीचा उद्रेक झाला ज्यामध्येआणि मार्टिनिकमधील बहुतेक सर्व वस्ती नष्ट झाली. सुमारे ३०,००० लोक मृत्यूमुखी पडले. १९७४ मध्ये मार्टिनिकला फ्रान्सचा एक विभाग बनवण्यात आले.
 
==बाह्य दुवे==