'''जॉन स्टाइनबेक''' (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा काल्पनिकललित कथारचनेसाठीचाकादंबरी लेखनासाठीचा [[पुलित्झर पुरस्कार]] वमिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकनेस्टाइनबेकच्या १६ नवलकथाकादंबर्या, सहा अकाल्पनिक कथानकेललितलेखसंग्रह व अनेक५ लघुकथालघुकथासंग्रह लिहिल्याआहेत.. त्याने लिहिलेल्या ''तॉर्तियाटॉर्टिया फ्लॅट'' (१९३५), ''द ग्रेप्स ऑफ व्रॅथ'' (१९३९), ''कॅनरी रो'' (१९४५) इत्यादी अनेक कादंबर्या लोकप्रिय झाल्या होत्या.