"जॉन स्टाइनबेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''जॉन स्टाइनबेक''' (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा काल्पनिक कथारचनेसाठीचा [[पुलित्झर पुरस्कार]] व १९६२ सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकने १६ नवलकथा, सहा अकाल्पनिक कथानके व अनेक लघुकथा लिहिल्या. त्याने लिहिलेल्या ''तॉर्तिया फ्लॅट'' (१९३५), ''द ग्रेप्स ऑफ व्रॅथ'' (१९३९), ''कॅनरी रो'' (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्याकादंबर्‍या लोकप्रिय झाल्या होत्या.
 
==बाह्य दुवे==