"मिखाइल शोलोखोव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
[[चित्र:Sholokhov-1938.jpg|left|150px]]
| नाव = मिखाईल शोलोखोव
'''मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव''' ([[मे २४]] [[इ.स. १९०५|१९०५]], [[फेब्रुवारी २१]] [[इ.स. १९८४|१९८४]]) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील [[डॉन नदी]] किनाऱ्यावरील वेशेंस्काया या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती.
[[| चित्र: = Sholokhov-1938.jpg|left|150px]]
 
| चित्र_रुंदी = 250 px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1905|5|24}}
| जन्म_स्थान = व्योशेन्स्काया, [[रोस्तोव ओब्लास्त]], [[रशियन साम्राज्य]]
| मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1984|2|21|1905|5|24}}
| मृत्यू_स्थान = [[सोव्हियेत संघ]]
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व = रशियन
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[नोबेल पुरस्कार]]
| स्वाक्षरी_चित्र = Sholokhov_Signature.jpg
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव''' ({{lang-ru|Михаи́л Алекса́ндрович Шо́лохов}}; [[मे २४]] [[इ.स. १९०५|१९०५]], - [[फेब्रुवारी २१]] [[इ.स. १९८४|१९८४]]) हे श्रेष्ठ [[रशिया|रशियन]] लेखक रशियातील [[डॉन नदी]] किनाऱ्यावरील वेशेंस्कायाव्योशेन्स्काया याह्या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती.
 
मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच [[मॉस्को]] येथील शाळेत शिकले. १९१८ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी रशियन क्रांती सेनेत सहभागी होत शिक्षण सोडून दिले. काही वर्षे सेनेच्या कामात गेल्यावर ते काम सोडून देऊन ते मॉस्को येथे पत्रकार होण्यच्या इच्छेने दाखल झाले. वेळप्रसंगी मजुरी करून, हिशेबनिस म्हणून किंवा अन्य मिळेल ते काम करून मिखाईल आला दिवस काढत. वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह ''डॉनच्या गोष्टी'' (Tales from the Don) प्रकाशित केला. यात रशियातील अंतर्गत युद्ध काळात आणि प्रथम विश्वयुद्धाच्या काळात उध्वस्त झालेल्या सामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या.
 
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक ''अँड क्वाएट फ्लोज द डॉन'' ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरूवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे [[नोबेल पारितोषिक]] प्रदान करण्यात आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1965/ | शीर्षक=The Nobel Prize in Literature 1965 | प्रकाशक=Nobelprize.org | ॲक्सेसदिनांक=१९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादीत शीर्षक=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९६५}}</ref> याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे [[सोवियेत संघ]] होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना [[टॉलस्टॉय]] यांच्या ''वॉर अँड पीस'' शी केली जाते.
 
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील ''व्हर्जिन सॉईल अपटर्नड्'' दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
Line १४ ⟶ ३६:
{{संदर्भयादी}}
 
{{s-start}}
{{विस्तार}}
{{succession box| before = [[ज्याँ-पॉल सार्त्र]]| title = [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] विजेते| years =१९६५| after = [[श्मुएल योसेफ अग्नोन]]<br />[[नेली साक्स]]
}}
{{s-end}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:रशियन लेखक|शोलोखोव मिखाईल]]}}
[[वर्ग:रशियन लेखक]]
[[वर्ग:साहित्यातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९०५ मधील जन्म]]