"मिनोती आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
डॉ. मिनोती आपटे यांनी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी घेऊन जवळच्याच ससून रुग्णालयात काम केले, त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या व आता तेथील नागरिक आहेत. ऑस्ट्रेलियातील साऊथ वेस्टर्न सिडनी क्लिनिकल स्कूल या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या संस्थेत त्या वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. तसेच त्या इश्गहॅम इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅप्लाइड रिसर्च या संस्थेच्या स्वादुपिंड संशोधन गटाच्या संचालक आहेत.
 
मिनोती आपटे या अल्कोहोलमुळे होणार्‍या स्वादुपिंडाच्या कर्करोगातील उपचाराच्या त्या तज्ज्ञ आहेत. 'पॅनक्रिएटॉलॉजी' या नियतकालिकाच्या त्या प्रमुख संपादक आहेत.
 
==संशोधन==
५५,५९३

संपादने