"आयझॅक न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
}}
 
'''सर आयझॅक न्यूटन''' (एफ.आर.एस्.) (४ जानेवारी १६४३ - ३१२० मार्च १७२७) हे एक थोर [[इंग्लंड|इंग्रज]] [[भौतिकशास्त्रज्ञ]], [[गणितज्ञ]] व [[तत्त्वज्ञ]] होते. त्यांनी [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा]] सिद्धांत मांडून '''केप्लर''' चे नियम सिद्ध केले.
 
[[गतिकी|गतिकीमध्ये]] त्यांनी [[न्यूटनचे गतीचे नियम|न्यूटनचे तीन गतीचे नियम]] मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.