"ह.मो. मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' (जन्म : मार्च १९४० (अंदाजे; नकी तारीख हमोंनाही माहीत नाही) हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक आहेत. वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबर्‍यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखन शैलीचालेखनशैलीचा अनुभव येतो.
 
हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या १०-१२व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.