"सारायेव्हो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
'''सारायेव्हो''' ही [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]] ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ]] व [[स्राप्स्काचे प्रजासत्ताक]] ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय [[युरोप]] व [[बाल्कन]] प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे.
 
अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]], [[युगोस्लाव्हिया]] इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड|ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची]] हत्त्या हे [[पहिले महायुद्ध]] चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे राजतंत्र]] व १९४३-१९९२ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हिया]] देशांमधील एक प्रमुख शहर होते. [[१९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा]] स्पर्धा येथेच खेळवल्या गेल्या होत्या.
 
युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे.
२८,६५२

संपादने