"सारायेव्हो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q11194
No edit summary
ओळ ६:
| ध्वज = Flag of Sarajevo.svg
| चिन्ह = Coat of arms of Sarajevo.svg
| नकाशा१ = बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
| नकाशा = Location Sarajevo.svg
|latd=43 |latm=52 |lats=0 |latNS=N
|longd=18 |longm=25 |longs=0 |longEW=E
| देश = बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
| राज्य = [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ]]
| राज्य =
| प्रांत =
| जिल्हा =
| स्थापना = इ.स. १६१४
| महापौर =
| क्षेत्रफळ = १४१.५
| उंची = १६४०
| लोकसंख्या = ३,०५६९,२४२५३४
| लोकसंख्यावर्ष = २०१३
| महानगरलोकसंख्या = ६,०८,३५४
| घनता = ४,४५९
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.sarajevo.ba
}}
'''सारायेव्हो''' हेही [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]] ह्या देशाचेदेशाची राजधानीचेराजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ]] व [[स्राप्स्काचे प्रजासत्ताक]] ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय [[युरोप]] व [[बाल्कन]] प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे.
 
अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]], [[युगोस्लाव्हिया]] इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड|ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची]] हत्त्या हे [[पहिले महायुद्ध]] चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे राजतंत्र]] व १९४३-१९९२ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हिया]] देशांमधील एक प्रमुख शहर होते. [[१९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा]] येथेच खेळवल्या गेल्या होत्या.
 
युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे.
 
[[बी अॅन्ड एच एअरलाइन्स]]चा हब असलेला येथील [[सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] आहे.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.sarajevo.ba अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Sarajevo|सारायेव्हो}}
*{{wikovoyage|Sarajevo|सारायेव्हो}}
 
[[वर्ग:बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील शहरे]]