"मदनलाल खुराणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595255
छोNo edit summary
ओळ ५३:
| संकीर्ण =
}}
'''मदनलाल खुराणा''' (जन्म: [[ऑक्टोबर १५]], [[इ.स. १९३६]]) हे [[भारतीय जनता पक्षाचेपक्ष]]ाचे नेते आहेत.
 
'''मदनलाल खुराणा''' (जन्म: [[ऑक्टोबर १५]], [[इ.स. १९३६]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
 
==कारकीर्द==
ते [[इ.स. १९९३]] ते [[इ.स. १९९६]] या काळात [[दिल्ली]]चे [[दिल्लीचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] होते. तसेच ते [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]] च्या लोकसभा निवडणुकीत [[दिल्ली]] मधील [[दक्षिण दिल्ली]] तर [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[दिल्ली]] मधील [[दिल्ली सदर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये [[पर्यटनमंत्री]] आणि [[संसदिय कामकाजमंत्री]] होते. तसेच ते [[जानेवारी]] [[इ.स. २००४]] ते [[नोव्हेंबर]] [[इ.स. २००४]] या काळात [[राजस्थान]] राज्याचे राज्यपाल होते. भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर होते.पण ते [[इ.स. २००८]] मध्ये पक्षात परत आले.
 
{{DEFAULTSORT:खुराणा, मदनलाल}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
ओळ ६८:
[[वर्ग:१२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:दक्षिण दिल्लीचे खासदार]]
[[वर्ग:दिल्ली सदरचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]]