"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q1105198
No edit summary
ओळ १:
आषाढ हा हिंदू पंचांग आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर आषाढ सुरु होतो.
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] महिना आहे. आषाढ महिन्यात पंढरपूर येथे [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायाची]] वारी भरते.
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|आषाढ|जेष्ठ|श्रावण}}
== आषाढ महिन्यातील सण ==
 
* आषाढ शुद्ध एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
* आषाढ पौर्णिमा-गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आषाढ" पासून हुडकले