"हिपोक्रेटस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
ओळ १५:
| कारकीर्द_काळ =
}}
'''कोसचा हिपोक्रेटस''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स. पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक [[प्राचीन ग्रीस|प्राचीन]] [[ग्रीस|ग्रीक]] वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ 'हिप्पोक्रेटीसची शपथ' म्हणून ओळखली जाते.