"हिपोक्रेटसची शपथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''हिप्पोक्रेटसची शपथ''' (The Hippocratic Oath) [[हिप्पोक्रेटस]] (Hippocrates of Kos - अंदाजे [[इ.स.पू. ४६०]] ते ३७०) या प्राचीन ग्रीक वैद्याने दिलेली शपथ आहे. ती त्याच्या नावाने ओळखली जाते. त्याचे कार्य इतके मुलभूत आणि महान आहे की हिप्पोक्रेटसला पाश्चात्य वैद्यकाचा जनक मानले जाते.
 
ही शपथ बव्हंश वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
 
=== शपथ ===
Line ११ ⟶ १३:
ज्ञानप्राप्तीसाठी माझ्या जीवन व्यवहारात (मला आमंत्रित करण्यात आले नसले तरी) मी काही ऐकले किंवा पहिले, तर त्याची पुनरावृत्ती करणे योग्य नसेल तर मी त्यासंबंधात ते जे काही ऐकले व पहिले असेल ते सारे, माझ्या हृदयात गुप्त आणि सुरक्षित ठेवेन.
जर मी ही शपथ गांभीर्याने अमलात आणली तर मी माझ्या व्यवसायात आणि नशीबात यशस्वी आणि समृद्ध होईन आणि भावी जीवन मी अधिक उच्च दर्ज्याचे जगेन आणि मी जर ही शपथ मोडली तर माझी अवनती होईल, याची मला जाणीव आहे.
</pre>
=== बाह्यदुवे ===
[http://घटक%20३%20वैद्यकीय%20नीतिशास्त्र%20Unit%203%20Medical%20Ethics घटक ३ वैद्यकीय नीतिशास्त्र Unit 3 Medical Ethics]