"साखालिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|साखालिन ओब्लास्त}} {{ माहितीचौकट | bodyclass = geography | above = साखालिन | image ...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
 
छोNo edit summary
ओळ १५:
'''साखालिन''' ({{lang-ru|Сахалин}}) हे [[रशिया]] देशाचे एक मोठे [[बेट]] आहे. हे बेट [[प्रशांत महासागर]]ामध्ये [[रशिया]]च्या पूर्वेला स्थित आहे. [[तार्तर सामुद्रधुनी]] साखालिनला रशियापासून अलग करते. साखालिनच्या दक्षिणेला [[जपान]] देशाचे [[होक्काइदो]] हे बेट आहे. साखालिनच्या नैऋत्येस [[जपानचा समुद्र]] तर उत्तरेस [[ओखोत्स्कचा समुद्र]] आहेत.
 
ऐतिहासिक काळापासून साखालिनच्या मालकी हक्कावरून रशिया व जपानदरम्यान संघर्ष राहिला आहे. १९०५ साली झालेल्या युद्धानंतर[[रशिया-जपान युद्ध]]ानंतर रशियाने साखालिनचा उत्तर भाग तर जपानने दक्षिण भाग ताब्यात ठेवला. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] जपानचा पराभव झाल्यानंतर [[सोव्हियेत संघ]]ाने संपूर्ण बेटावर कब्जा मिळवला व जपानी लोकांना हाकलून लावले.
 
आजच्या घडीला साखालिन बेट रशियाच्या [[साखालिन ओब्लास्त]]चा भाग आहे. [[युझ्नो-साखालिन्स्क]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/साखालिन" पासून हुडकले