"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to अमदाबाद
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
#पुनर्निर्देशन [[अमदाबाद]]
| स्थानिक_नाव = अहमदाबाद
| प्रकार = शहर
| शोधक_स्थान= right
| अक्षांश = 23.03
| रेखांश = 72.58
| राज्य_नाव = गुजरात
| जिल्हा = [[अहमदाबाद जिल्हा|अहमदाबाद]]
| नेता_पद = Mayor
| नेता_नाव = [[Kanaji Thakor]]
| उंची = 53
| लोकसंख्या_वर्ष = 2008
| लोकसंख्या_एकूण = 4,269,846
| लोकसंख्या_मेट्रो = 5,680,566
| लोकसंख्या_मेट्रो_वर्ष= 2008
| लोकसंख्या_मेट्रो_क्रमांक = 7th
| लोकसंख्या_घनता = 22473
| क्षेत्रफळ_आकारमान = 9
| क्षेत्रफळ_एकूण = 190
| एसटीडी_कोड = 079
| पिन_कोड = 380 0XX
| आरटीओ_कोड = GJ-1
| तळटिपा =
}}
'''अहमदाबाद''' तथा अमदावाद हे [[भारत|भारताच्या]] [[गुजराथ]] [[राज्य|राज्यातील]] सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. हे [[गुजराथ]] राज्याची सांस्कृतिक [[राजधानी]] आहे असेही म्हंटले जाते. [[साबरमती नदी]]च्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव ''कर्णावती'' आहे. हे शहर [[अहमदशाह पहिला, गुजरात|अहमदशाहने]] स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. [[विक्रम साराभाई]] यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
 
==उत्सव==
[[संक्रांत|संक्रांतीच्या]] दिवशी १४ [[जानेवारी]]ला अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय [[पतंग]] महोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण अहमदाबादेत येथील [[नवरात्र]]ाच्या दिवसांत उत्सवाचे वातावरण असते..
{{Commons|Ahmedabad}}
 
[[वर्ग:गुजरातमधील शहरे]]
[[वर्ग:भारतातील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अहमदाबाद" पासून हुडकले