"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २:
बेळगांव हे दक्षिण [[महाराष्ट्र]] आणि उत्तर-पश्चिमी [[कर्नाटक]] या सीमाभागात वसलेले एक सुंदर शहर मार्कंडेय नदी किनारास जवळ आहे.बेळगाव समुद्र सपाटी पासुन २५०० फुट(७६२ मिटर) उंचीवर वसले आहे.कदाचीत बेळ्गावचे जुने नाव वेणुग्राम(बांबु चे खेडे) असावे.१२ व्या शतकाच्या उत्तरर्धात राट्टां नी त्यांची राजधानी [[सौंदत्ती]] येथुन बेळगाव येथे हलविली. बेळगांव येथे १०० एकर परिसरात एक किल्ला आहे. या किल्यात राट्टांचा आधिकारी बिचीराजा याने १२०४ मध्ये 'कमल बस्ती' या सुंदर वास्तुची निर्मिती केली.'कमल बस्ती' वास्तुच्या आत छतास सुदंर कमळ आहे.'नेमीनाथ तिर्थंकार' यांची प्रतिमा आहे.इतर ठीकाणी या किल्याचा बांधकामाचे वर्ष १५१९ असे आहे . या वर्षा बद्दल [[तज्ञ]]व्यक्तिंनी योग्य दुरुस्ती करावी. या किल्यात काही जैन मंदीरे,मारुती मंदीर आहेत.चालुक्य बांधकामाचे वैशिष्ट्य सर्वत्र आढळते.
शाहपुर हा शहराचा विभाग सांगली राज्याचा आणि वडगाव हे छोटे कुरुंदवाड या राज्यात होते .वडगाव जवळ सात्वाहन कालिन बुद्ध आवशेष मिळाले.
 
[[मराठी ]] हि या विभागात बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन. [[कन्नड]] हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालीकेचे काम दोन्ही भाषात चालते. बेळगाव हे क्षेत्र कर्नाटक राज्यात असले तरी स्थानिक जनता आणि [[महाराष्ट्र]]राज्य व सम्स्त [[मराठी]] मंडळींची इच्छा हे क्षेत्र [[महाराष्ट्र]] राज्यात असावे अशी जुनी इच्छा आहे.
 
== काळरेषा (TimeLine)==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले