"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९:
*१९४७ स्वतंत्र भारत गणराज्य १९४७-१९५६ [[बॉंबे]] राज्याचा भाग
*१९५६ [[कर्नाटक]] राज्याचा भाग
 
 
 
[[मराठी ]] हि या विभागात बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन. [[कन्नड]] हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालीकेचे काम दोन्ही भाषात चालते. बेळगाव हे क्षेत्र कर्नाटक राज्यात असले तरी स्थानिक जनता आणि [[महाराष्ट्र]]राज्य व सम्स्त [[मराठी]] मंडळींची इच्छा हे क्षेत्र [[महाराष्ट्र]] राज्यात असावे अशी जुनी इच्छा आहे.
 
== [[बेळगांव]] जिल्हा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले